Ajunhi Barsat Ahe | 16th Dec Episode | मीराला होणार अटक | Sony Marathi
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मीरावर काही पेशंट येऊन गंभीर आरोप करतात. त्यामुळे तिथे पोलीस येऊन मीराला पोलीस स्टेशनला चालायला सांगतात. या प्रकरणात मीराला अटक होणार का ? काय घडणार मालिकेत बघूया. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Category
😹
Fun