रामदास कदमांचं शिवसेनापक्षप्रमुखांना पत्र, भेटून बोलू... Ramdas Kadam's Letter | Uddhav Thackeray

  • 3 years ago
माजी मंत्री रामदास कदम यांनी आपलं मन मोकळं करत मंत्री Anil Parab यांच्यावर आगपाखड केलीय. गद्दार कोण? शिवसेना पक्षप्रमुख नक्की कोण? शिवसेना पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला यावर कदम यांनी स्पष्टपणे मतं मांडली. अनिल परब यांनी कदम कुटुंबीयांना राजकारणातून संपवण्याचा डाव आखला. असा आरोप कदमांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेतील कदमविरुद्ध परब हा वाद चव्हाट्यावर आला आहे. तसेच कदम यांनी शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना पत्रही लिहलं.. काय आहे त्या पत्रात पाहा... (Ashvin VO) Ramdas Kadam's Letter | Uddhav Thackeray

#Ramdas Kadam #AnilParab #UddhavThackeray #shivsena #maharashtra #News #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended