Beed : नगरपंचायत निवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

  • 3 years ago
#NagarPanchayatElection #Voting #MaharashtraTimes
राज्यातील १०५ नगरपंचायतीसाठी मतदान सुरु झालं आहे. कडाक्याच्या थंडीतही मतदार आपला हक्क बजावत आहेत. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Recommended