Mumbai : पूनम पांडे 'ऑल इन ब्लॅक लूक'मुळे चर्चेत

  • 3 years ago
#ActressPoonamPandey #MumbaiAirport #BollywoodNews #MaharashtraTimes
अभिनेत्री पूनम पांडे सोशल मीडियावरील बोल्ड फोटो व व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे हे फोटो व व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल होत असतात. ती आज मुंबईत विमानतळावर ऑल इन ब्लॅक लूकमध्ये स्पॉट झाली. यावेळी तिने चाहत्यांना फोटोजसाठी पोजेस देत सेल्फीज काढले.

Recommended