Sonali Warns Kapil Sharma | सोनालीने घेतली कपिलची शाळा

  • 3 years ago
मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने webseriesच्या प्रोमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली. तिथे तिने कपिलची चांगलीच शाळा घेतली. शोमध्ये काय घडलं पाहूया याची झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Ganesh Thale

Recommended