Cheating case, Atrocity on Gopichand Padalkar गोपीचंद पडळकर भलतेच अडचणीत

  • 3 years ago
अॅट्रोसिटी आणि 420 दाखल...पडळकरांनी काय केलं ? आपल्या विधानांमुळे चर्चेत असणारे भाजप आमदार आता मात्र भलतेच अडचणीत सापडलेत. कारण गोपीचंद पडळकरांवर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, इतकंच नाही तर फसवणुकीचाही गुन्हा पडळकरांवर दाखल करण्यात आलाय. अॅट्रोसिटीचा गुन्हा असाच सहजासहजी दाखल करता येत नाही पण पडळकरांवर अॅट्रोसिटी दाखल करण्यात आलीय, पण असं काय झालंय की पडळकरांवर इतका गंभीर गुन्हा दाखल झालाय, जोडीला फसवणुकीचाही गुन्हा आहेच. पडळकरांनी नेमकं केलंय काय आणि आता पडळकरांचं काय होणार. (Aniket VO)
#GopichandPadalkar #Cheating #Atrocity #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended