Jay Post for Utkarsh | उत्कर्षला खास दोस्ताने दिल्या शुभेच्छा | Jay Dudhane, Utkarsh Shinde

  • 3 years ago
बिग बॉस मराठी 3 या शोमध्ये जय आणि उत्कर्षची घट्ट मैत्री झाली. आज 11 जानेवारी 2022 ला उत्कर्षच्या वाढदिवसानिमित्त जयने अनोख्या पध्दतीत त्याला शुभेच्छा दिल्यायेत. पाहुया हा खास व्हिडीओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended