रोहित पवार यांचं नरेंद्र मोदींच्या बाजूने ट्वीट, काय घडलं? Rohit Pawar on Narendra Modi

  • 2 years ago
पवार हे कायमच आपल्या सर्वसमावेशक भूमिकांसाठी ओळखले जातात... त्यामुळे ते सत्तेत कुठल्या पक्षासोबत आहेत, केवळ यावरून त्यांच्या राजकीय आणि इतर भूमिका ठरतात अशातला भाग नाही.. पण मागच्या काही महिन्यांत ईडी, सीबीआयच्या फेऱ्यांत भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यातही बरचं फाटलं... शरद पवारांचे जवळचे अनिल देशमुख यांना पार तुरुंगात जावं लागलं... आणि याच मुद्द्यावरून पवारांनी वारंवार मोदी सरकाच्या धोरणांविरोधातही मतं आणि भूमिका मांडली... पण याच सगळ्या वातावरणात आता रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांची बाजू मांडणांरं एक ट्वीट केलंय... ज्याची जोरदारच चर्चा होतेय.... कारण मोदी एका व्हायरल व्हिडीओमुळे ट्रोलर्सच्या कचाट्यात सापडेलेले असताना, आणि सोशल मीडियावर मोदींना टार्गेट करणं सुरु झालेलं असताना, रोहित पवारांनी हे ट्वीट केलं... प्रकरण काय आहे, रोहित पवार काय म्हणतायत, जाणून घेऊ... (Guruprasad VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #rohitpawar #narendramodi #maharashtra #political #news #today

Recommended