Indian Idol Marathi | स्पर्धकांनी वाहिली वीरांना आदरांजली | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या २४ - २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक विशेष भागात, स्पर्धकांनी वीर योध्यांना आदरांजली वाहिलीये. परीक्षकांनी सुद्धा त्यांचं विशेष कौतुक केलं. पाहुया या भागांची खास झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant

Recommended