Devmanus 2 | 28th Jan Episode Update | नीलमचं लफडं कॉन्ट्रॅक्टरसमोर उघड | Zee Marathi

  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत कॉन्ट्रॅक्टर नीलमला फार्महाऊजवर येण्यामागचं करण विचारतो. तर डॉक्टर पैसे घेऊन फरार होण्याचा प्रयत्न करतो. काय घडणार आजच्या भागात, पाहुया त्याची झलक. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant