Amitabh Bachchan & Kshitij Patwardhan | क्षितिजची कविता बिग बींच्या आवाजात, "मन में है मैदान"

  • 3 years ago
लेखक क्षितिज पटवर्धनची कविता 'मन में है मैदान' बिग बी अमिताभ बच्चन यांनी म्हंटली. यावर क्षितिजने सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया दिली पाहूया हा व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mandar Sawant

Recommended