आई कुठे काय करते 1st February Episode Highlight Aai Kuthe Kay Karte Star Pravah
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत अरुंधती आणि आशुतोषचा फोटो पेपरमध्ये बघून अनिरुद्ध चिडतो आणि पेपर फाडून टाकतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात पहा या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale.