आपल्या घरात चुकूनही कोणते फोटो लावू नयेत? Which photos should not be posted in your home?

  • 2 years ago
आपल्या घराची रचना आपण विशिष्ट पद्धतीने करत असतो. आपल्याला आपले घर ज्याप्रकारे सजवायचे आहे त्यापद्धतीने आपण आपले घर सजवत असतो. घर सजवताना आपण विविध प्रकारचे फोटो हे आपल्या घरामध्ये लावत असतो. पण आपल्या घरात चुकूनही कोणते फोटो लावू नयेत? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Vastushastratipsforhome #Vastushastra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended