नितेश राणेंवर अमित शहांचा तो फोटो डिलीट करण्याची वेळ का आली? Amit Shah Arrest Photo | Nitesh Rane
Lokmat
3,502 followers
2 years ago
नितेश राणे यांनी ट्विट करुन जो फोटो शेअर केलाय.. त्याकडे नीट पाहा.. एका बाजूला अमित शहा अटकेत दिसतायत.. तर दुसऱ्या बाजूला पी चिदंबरम... २००९ मध्ये पी चिंदबरम हे गृहमंत्री असताना अमित शहांना अटक झाली होती.. तर दहा वर्षांनी अमित शहा गृहमंत्री असताना चिदंबरम यांना अटक झाली होती.... या दोन घटनांवर राणे यांनी लिहिलं होतं.. की "समय बडा बलवान होता है, इन्सान खाम खा गुरुर करता है" ... आता हे सगळं राणेंनी त्यांच्या अटकेच्यानंतर केलं.. त्यामुळे यातून थेट शिवसेना आणि महाविकास आघाडीला त्यांना इशारा द्यायचा होता.. हे उघड आहे... सुरुवातीला राणेंनी दाखवलेल्या या बाण्याचं कौतुक झालं... राणे या अटकेचा बदला घेणार, असाच याचा अर्थ निघत होता.. पण झालं भलतंच.. या ट्वीटची चर्चा होते न होते. तोच काही तासांतच नितेश यांच्यावर अमित शहांचा फोटो वापरून केलेलं हे ट्वीट डिलीट करण्याची वेळ आली... (Guruprasad Anchor) Murder bid case: Maharashtra BJP MLA Nitesh Rane to surrender before police
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
#amitshah #niteshrane #lokmat #maharashtra #political #news #today