Pune: शिवाजी महाराज म्हणायचे सर्वधर्म समभाव! राष्ट्रवादी प्रवेशावर उदयनराजे म्हणतात...

  • 2 years ago
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा.उदयनराजे भोसले यांची आज पुण्यात भेट झाली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उदयन राजे भोसले यांना राष्ट्रवादीत जाण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला..
#satara #udayanraje #udayanrajrbhosale #ajitpawar #ncp #nationalcongresparty

Recommended