Andhra Pradesh : Ganja Worth Rs 200 Crore Set On Fire पोलिसांनी दोन लाख किलो गांजा का पेटवला?

  • 2 years ago
आंध्र पोलिसांनी गांजा जाळण्याच्या या घटनेला ऐतिहासिक घटना म्हटलंय. या घटनेचा व्हिडिओही ट्विट करण्यात आला आहे. पोलिस अधिकारी मोठ्या थाटामाटात गांजाचा ढीग पेटवत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यासाठी गांजाच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी रेड कार्पेट टाकण्यात आले होते. एका मोकळ्या मैदानात गांजाचे अनेक ढीग केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. (Ashvin VO) 2 Lakh Kg Of Ganja Worth Rs 200 Crore Set On Fire In Andhra

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #AndhraPradeshGanja #AndhraPradeshPolice #maharashtra #political #news #today

Recommended