रशिया-युक्रेन वाद काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? What is the Russia Ukraine Conflict?

  • 2 years ago
Russia-Ukraine crisis Live Updates: Haven’t seen withdrawal of Russian forces till now, says NATO chief आधुनिक जगात प्रॉक्सी वॉर अर्थात छुपं युद्ध महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे उघडपणे युद्ध करायचं नाही, थेट वार करायचा नाही, पडद्यामागून किंवा दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून वार करायचे असं हे प्रॉक्सीवॉर आहे. काश्मिरमध्ये पाकिस्तान हेच करतंय, चीन अरुणाचल अशाचपद्धतीनं अशांत करायचा प्रयत्न करतंय. पण सध्या रशिया-युक्रेनमध्ये जे होतंय ते उघड युद्ध आहे. प्रॉक्सी वॉर नाही. म्हणूनच रशिया-युक्रेन वाद नेमका काय आहे, युक्रेनचा ताबा रशियाला का हवाय? युक्रेनचं अस्तित्वच मान्य करायला रशिया का तयार नाही, नाटो फौजा युक्रेनमध्ये उतरवणं ही अमेरिकेची खेळी आहे हा रशियाचा आरोप कितपत खरा आहे, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सुरुवात करुयात रशिया-युक्रेन वाद नेमका कधीपासून सुरु झाला ते... (Aniket Anchor)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#russia #ukraine #russiaukraine #lokmat #maharashtra #political #news #today