Thipkyanchi Rangoli | कूकी गॅंगचे अप्पुला रोमॅन्सचे धडे | Star Pravah

  • 2 years ago
स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी या मालिकेत सगळे मिळून अप्पुला रोमॅन्सचे धडे देत असतात. त्यांची मधुचंद्राची रात्र कशी घालवायची यावर तिला टिप्स देत असतात. काय घडणार आजच्या भागात पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre

Recommended