एरवी भांडणारे नेते निवडणुकीच्या तोंडावर जेव्हा एकत्र येतात | Eknath Shinde Jitendra Awhad

  • 2 years ago
Eknath Shinde on Jitendra Awhad: महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि तेव्हापासून भाजपला ते प्रचंड झोंबलंय... शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत... त्यातच गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि राष्ट्रवादीतला वादही लपून राहिलेला नाही... राज्याच्या सत्तेत राष्ट्रवादी शिवसेनेसोबत असतानाच, स्थानिक पातळीवर मात्र सेना-राष्ट्रवादीचा वाद अनेक ठिकाणी दिसून येतोय... राज्यात मांडीला मांडी लावून बसलेले हे दोन पक्ष स्थानिक पातळीवर मात्र दंड थोपटताना दिसतायत... मात्र आता मुंबईला लागून असलेल्या आणि देशातील महत्त्वाच्या महापालिकांमध्ये गणल्या जाणाऱ्या ठाणे महापालिकेत मात्र हे चित्र बदलताना दिसतंय... कारण हल्लीच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे.. नेमकं काय घडलं पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून...
(Ashvin VO) Eknath shinde · election · Jitendra Awhad

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today