नवाब मलिक पक्ष सोडणार होते, शरद पवारांनी 'असा' बदलला निर्णय Nawab Malik | Sharad Pawar

  • 2 years ago
Nawab Malik on ED Radar आता ईडीच्या रडारवर आहेत... ३ मार्चपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आलेय... मलिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरलेय... Sharad Pawar शरद पवारांनी एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदशी नाव जोडलं जातं... असं म्हणत मलिकांच्या अटकेवर पहिली प्रतिक्रिया दिली होती... पवारांची ही प्रतिक्रिया सांगतेय, की मलिकांवर झालेली कारवाई पवारांना किती दुःख देणारी आहे... ऱाष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी असलेले नवाब मलिक हे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आहेत... नवाब मलिक हे जेव्हा पक्ष सोडणार होते.. तेव्हाचा किस्सा त्यांनी जाहीरपणे सांगितला होता... त्यावरून मलिकांचं शरद पवारांशी कसं नातं आहे, याचा अंदाज येईल... या व्हिडीओत तो किस्सा ऐकूयात.. जेव्हा मलिक हे पक्ष सोडणार होते.. आणि पवारांनी त्यांचा निर्णय बदलला होता... (Guruprasad VO)
Nawab Malik to leave party
#Nawabmalik #SharadPawar #NCP #EDRaid #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended