Rohit & Juilee | रोहितला झोप आवरेना,नेटकऱ्यांचे जुईलीला भन्नाट सल्ले

  • 2 years ago
गायिका जुईली जोगळेकरने तिचा नवरा रोहितचा भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. रोहितचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिला काय सल्ले दिले पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre

Recommended