अजितदादांना का वाटली भारतीय मुलांची काळजी? Ajit Pawar reaction on Russia Ukraine War | World News

  • 2 years ago
Pune : Ajit Pawar on Russian Ukraine Crisis 'आपल्या मुलांना भारतात आणूच' Ajit Pawar reaction on Russia Ukraine War
Over 1,200-2,000 people from Maharashtra stranded in Ukraine: Ajit Pawar

सध्या संपूर्ण जगाचे लक्ष रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे लागले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धामध्ये अनेक भारतीय नागरीक देखील अडकले आहेत. या नागरीकांना आता भारतात कसे आणायचे असा मोठा प्रश्न भारतीय सरकारपुढे पडला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले आहेत? ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ( Kiran Shinde Story ) -

#Lokmat #AjitPawar #Russia #Ukraine #RussiaUkraineWar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat