पहिलं गाणं वसंतरावांचं गायलं' | Shankar Mahadevan

  • 2 years ago
मी वसंतराव सिनेमाच्या संगीत अनावरण सोहळ्यात गायक शंकर महादेवन यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वसंतराव देशपांडे यांची खास आठवण सांगितली. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale.

Recommended