Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 3/26/2022
जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा आयपीएल उत्सव सुरू झाला आहे. हा उत्सव आजपासून सुरू होत असून आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिली लढत चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार असून दोन्ही संघाचे नेतृत्व नवे कर्णधार करणार आहेत. महेंद्रसिंग धोनीने सीएसकेचं कर्णधारपद सोडल्यानंतर आता रविंद्र जडेजा संघाचं नेतृत्व करणार आहे. तर दिल्लीकडून केकेआरमध्ये आलेल्या श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडिअमबाहेरचा आढावा घेतलाय...

Category

🥇
Sports

Recommended