बायकोवर 'हा' जोक, अभिनेत्याने त्याच्यासोबत 'हे' केलं | Will Smith | Chris Rock | Oscars 2022

  • 2 years ago
आपल्या पत्नीबाबत कुणी काही बोललं, अगदी कुणी विनोद केला तरी अनेक पतीदेव हे रागात लालबुंद होतात... त्यानंतर ते काय करतील याचा नेम कुणालाच नसतो. आता जगातील सर्वात मोठ्या पुरस्काराच्या कार्यक्रमातही असंच काहीसं घडलं. ऑस्कर हा सिनेविश्वातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा मानला जातो... याच सोहळ्यात अभिनेता विल स्मिथने कॉमेडीयन ख्रिस रॉक याच्या कानाखाली वाजली. विशेष म्हणजे स्टेजवर जाऊन स्मिथने खानाखाली मारली. त्यानंतर खाली येऊन अपशब्द वापरले. त्यानंतरही ख्रिसने याकडे दुर्लक्ष करत आपलं काम सुरु ठेवलं... (Ashvin VO) Will Smith apologizes to Chris Rock after Oscars, Will Smith slap Chris Rock

#WillSmith #ChrisRock #Oscars2022

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended