• 2 years ago
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या बहारदार नृत्याने सजलेलं 'चंद्रमुखी' सिनेमाचं टायटल सॉंग चंद्रा नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. या गाण्याविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Category

😹
Fun

Recommended