विना हेल्मेटवर आलेल्या दुचाकी चालकांना पेट्रोल देणाऱ्या पंप चालकांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी तंबी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे यांनी दिल्याने पंप चालकांनी पोलीस आयुक्तांच्या या निर्णया विरोधात दंड थोपटत या निर्णयाला विरोध म्हणून नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी पाडव्यालाच शहरातील पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता नाशिकमध्ये पंपचालक विरुद्ध पोलीस आयुक्त असा नवा वाद उभा राहिलाय. नाशिक पोलीस आयुक्तांच्या या निर्णयावर छगन भुजबळांनी हात जोडले.
Category
🗞
News