• 3 years ago
रोना काळात अनेकांचे संसार उध्वस्त झाले...अनेकांचे व्यवसाय बंद पडले. दोन वेळच्या अन्नासाठी अनेकांना वणवण करावी लागली.
याच करोना काळात या व्यक्तीच्या डोक्यावरचे छप्पर हिरावले गेले पण त्याने जिद्द सोडली नाही. आजही परिस्थिती तशीच आहे. पण जिद्द न सोडता लढत राहणाऱ्या या लढवैय्याचे नाव आहे संतोष दिवटे...संतोष दिवटे हे एक रिक्षाचालक आहेत. करोना काळात भाडं थकल्याने बेघर व्हावं लागलं पण या माणसाने खचून न जाता लढायचं ठरवलं... मग सुरु झाला संघर्ष... संघर्ष जगण्याचा.... संघर्ष करोनाने उद्धवलेल्या परिस्थितीतील चारीमुंड्या चीत करायचा...

Category

🗞
News

Recommended