प्रतिकूल परिस्थितीवर मात करत न्यायाधीशपदाला गवसणी... Bicycle Repairman Son Becomes First Class Judge

  • 2 years ago
सायकल दुरुस्ती करणाऱ्याचा मुलगा झाला प्रथमवर्ग न्यायाधीश... Bicycle Repairman Son Becomes First Class Judge | Ravi Kale यांनी २०१९ मध्ये पूर्व परीक्षा २०२१ मध्ये मुख्य परीक्षा तर २०२२ मध्ये मुलाखत परीक्षा दिली. २४ मार्चला निकाल लागला. त्यामध्ये अँड. रवी काळे यांना २५० पैकी १४४ गुण मिळाले आणि त्यांची प्रथम वर्ग न्यायाधीश पदी निवड झाली. अँड. रवी काळे यांनी मिळवलेल्या या उत्तंग यशाबद्दल समाजातील वेगवेगळ्या संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे... (Shailaja VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Category

🗞
News

Recommended