एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर तोडगा निघत नाहीये. यातच एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. आमची हत्या करण्याचा कट रचला जात आहे असा खळबळजनक आरोप वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यामागे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब आहेत असं सदावर्ते म्हणाले आहेत.
Category
🗞
News