• 3 years ago
शिवसेनेला सत्तेपर्यंत नेण्यात आणि शरद पवार, सोनिया गांधी यांना शिवसेनेसोबत आणण्यात सर्वात मोठा कुणाचा वाटा असेल तर ते आहेत संजय राऊत.. सत्तेपासून ज्या व्यक्तीमुळे दूर रहावं लागलं, ते संजय राऊत कायमच भाजपच्या रडावर होते. पुढे हेच संजय राऊत तपास यंत्रणांच्याही रडारवर आले. राज्यातील मंत्र्यांवर ईडीच्या धाडी पडत असताना आता संजय राऊतांचीही संपत्ती जप्त करण्यात आलीय. संजय राऊतांना कारवाईची आधीच कल्पना होती असं किरीट सोमय्यांचं म्हणणंय. पण संजय राऊतांना याची खरंच कल्पना होती का, गेल्या काही दिवसात संजय राऊतांची तोफ थंड झाली होती का आणि भाजपने राऊतांचाही करेक्ट कार्यक्रम केलाय का सविस्तर समजून घेऊ या व्हिडीओतून...

Category

🗞
News

Recommended