• 3 years ago
एरवी कायद्याचा बडगा उगारून गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडणारे अनेक पोलीस कर्मचारी व अधिकारी राज्यात पाहिले असतील. मात्र, वाशिममध्ये सध्या महिला पोलीस कर्मचऱ्याचे एका अनोख्या कार्याची चर्चा सुरू आहे. या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी बेडरुमपासून ते किचनरुम पर्यंत वृक्षाची लागवड करून ऊन्हाला पर्याय शोधला आहे. वाशिम येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात कार्यरत या आहेत वृक्षप्रेमी महिला पोलीस कर्मचारी मीनाक्षी भाकरे.

Category

🗞
News

Recommended