नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात 3 बोगस महिला बोगस डॉक्टर आढळल्यानं खळबळ उडाली.या बोगस महिला डॉक्टर बाह्य रुग्ण विभाात फिरत असतांना इंचार्ज सिस्टरला संशय आला.इंचार्ज सिस्टरने विचारणा केली असता तिन्ही बोगस महिला डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरं दिली.तिन्ही बोगस महिला डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनानं पोलिसांच्या ताब्यात दिलं . तिन्ही बोगस महिला डॉक्टर जिल्हा रुग्णालयात का फिरत होत्या? याचा तपास पोलीस करतायत
Category
🗞
News