• 3 years ago
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणलीय.
यावर संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, मराठी माणसाची संपत्ती असू नये का? कष्टाने कमवलेली आहे.
विरोधकांकडून एका मराठी माणसाला दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पत्रा चाळीचा आणि आमचा काही संबंध नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Category

🗞
News

Recommended