Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/6/2022
वाशिम मधील मानोरा शहरात चोरट्यांचा चोरीचा डाव फसला.चोरी न करताच चोरटे माघारी परतले.रात्री साडेतीन वाजता एका कारमधून चोरटे चोरीच्या उद्देशाने खाली उतरले.संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.एका जागरूक नागरिकाला संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना लगेच माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि त्यांनी पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संबंधित चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Category

🗞
News

Recommended