राज ठाकरे आपल्याच भोंग्याच्या ट्रॅपमध्ये जाऊन अडकले? Raj Thackeray | Vasant More

  • 2 years ago
Vasant More Sacked मनसे अध्यक्ष Raj Thackeray मशिदीबाहेरच्या भोंग्याबद्दल बोलले... पण त्यांच्या त्या वक्तव्याला २४ तास उलटत नाहीत, तोच पक्षातूनच नाराजीचे भोंगे वाजू लागले... या भोंग्यांचा आवाज आता इतका वाढलाय... की आता राष्ट्रवादीकडून मनसे अध्यक्षांचाच करेक्ट कार्यक्रम सुरु झाल्याची चर्चा आहे... मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे हे नाराज असल्याच्या बातम्या आधी आल्या... मग कळलं की राज ठाकरेंनी त्यांचं पदच काढून घेतलं... ते दुसऱ्याला दिलं... लगेच राष्ट्रवादीने वसंत मोरेंना पक्षप्रवेशाची ऑफर दिली.. कधी काळी मनसेत असलेल्या रुपाली भोसलेंचीही या सगळ्यात एण्ट्री झाली... आणि राज ठाकरेंच्या करेक्ट कार्यक्रमाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली... नेमकं काय घडलंय हे पुढच्या तीनच मिनिटांत जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)
Vasant More Sacked Raj Thackeray
#RajThackeray #VasantMore #MNS #Pune #lokmat #News #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended