Girish Mahajan Dance : निळा शर्ट, काळा गॉगल...रामनवमीनंतर आंबेडकर जयंतीलाही महाजन बेभान होऊन नाचले

  • 2 years ago
Girish Mahajan Dance in Babasaheb Ambedkar Jayanti : हलगी ताशाच्या तालावर लेझीम हातात घेऊन गिरीश महाजन थिरकले. जामनेर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लेझीमच्या तालावर महाजनांनी ठेका धरला... (Aniket VO) #GirishMahajanDanceInBabasahebAmbedkarJayanti

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended