रामदासांचं, दादोजी कोंडदेवांचं नसलेल्या गुरूपण शिवाजी महाराजांवर लादण्यात आलं | Dr. Shripal Sabnis

  • 2 years ago
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुवरून वाद निर्माण करण्यामागे जातीचे संदर्भ आहेत..ब्राह्मणच श्रेष्ठ असतो हा ब्राह्मण समाजातील काही विद्वानांचा गैरसमज आहे..परंतु शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे या श्रेष्ठत्वाच्या सिद्धांताला तडा गेला..त्यामुळे रामदासांचं, दादोजी कोंडदेवांचं नसलेलं गुरुपण शिवाजी महाराजांचा डोक्यावर स्थापित करण्यात आलं..काही ब्राह्मणी विद्वानांचं हे कारस्थान आहे, सगळेच ब्राह्मण यात नाहीत..Ashish jadhao sir
#RamdasSwami #Shivajimaharaj #Shripalsabnis #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat