Foodgrain Production: देशात यंदा Kharif Season ला पोषक वातावरण |

  • 2 years ago
यंदा देशात #माॅन्सून वेळेवर दाखल होण्याचा अंदजा #हवामान विभागाने वर्तविला. तसेच देशात सर्वसाधारण #पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने २०२२-२३ च्या #खरीप हंगामात विक्रमी #अन्नधान्य उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण केंद्राने नेमके किती उत्पादनाचा अंदाज ठेवला? पाहुयात आजच्या मार्केट बुलेटीनमधून.
#khariphungam, #kharipseason, #foodgrain, #foodgrainproduction,

Recommended