सागर ठरला इंडियन आयडल मराठीचा विजेता | Sagar Mhatre | Indian Idol Marathi
सागर म्हात्रे इंडियन आयडल मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे. ट्रोफी घेऊन तो सगळ्यात आधी गुरूजींना भेटायला जाणार असल्याचं त्याने सांगितल. पहा सागरची विजयानंतरची खास मुलाखत. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Ganesh Thale.