चिमुरडी हिंदू, देवदूत मुस्लिम; पोलीस बागसिराजांनी वाचवले चिमुकलीचे प्राण | Police save child life

  • 2 years ago
मुंबई पुणे हायवे वरील वारजे पुलावर वाहनांची गर्दी झाली होती. आंबेगावच्या दिशेने निघालेल्या कोथरूडमधल्या पुराणिक कुटुंबावर काळाने आघात केला. त्यांच्या चार चाकी गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. धडकेमुळे चार चाकी दोन वाहनांमध्ये चेंबून गेली. या अपघातात मनोज पुराणिक त्यांच्या पत्नी आणि दोन मुली जखमी अवस्थेत मदतीच्या प्रतीक्षेत होत्या. पण एवढा मोठा अपघात झाल्याने हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीतून रुग्णवाहिका वेळेवर पोहोचणं शक्यच नव्हतं. त्याचवेळी वारजे भागात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस समीर बागसिराज हे घटनास्थळी धावले.. अपघातग्रस्त कुटुंबामध्ये आठ वर्षीय मुलीला सर्वात जास्त मार लागला होता.. रक्तस्त्राव जास्त होत असल्यामुळे समीर यांनी तिला कसंबसं बाहेर काढलं... त्या चिमुकलीला स्वतःच्या उराशी लावून वाहतूक कोंडीतून मार्ग काढला आणि धावतच हॉस्पिटलची वाट पकडली. ( Shiwani Story )

#lokmat #punepolice #maharashtranews #inspiringstory
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat