आदिलशहाच्या बेगमने परशुरामांचे मंदिर का बांधले? Parshuram Jayanti 2022 | Parshuram Temple Mahiti

  • 2 years ago
यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर परशुराम जयंती आहे. परशुराम जयंतू संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भगवान परशुरामाचे मंदिर नक्की कोणी बांधले होते या प्रश्नाचे उत्तर अजूनही अनेक लोकांना माहिती नाही आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण परशुरामाचे मंदिर नक्की कोणी बांधले होते? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #ParshuramJayanti #ParshuramTemple #ParshuramJayanti2022 #Parshurammandir #Aadilshah
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Category

🗞
News

Recommended