Mazi Tuzi Reshimgath | 4th May Episode Highlights | सिम्मी झाली मोलकरीण | Zee Marathi
झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतआजोबा सगळ्या नोकरांना सुट्टीवर पाठवतात आणि सिम्मीला घरातील सगळी काम करण्याची शिक्षा देतात. काय घडणार आजच्या भागात पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale