Bhagya Dile Tu Mala | कावेरीमुळे फसणार वैदेही-राजची डेट | Colors Marathi

  • 2 years ago
कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत कावेरीच्या येण्यामुळे वैदेहीने राजसोबत प्लॅन केलेली डिनर डेट फसते. पाहूया या भागाची खास झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Category

😹
Fun

Recommended