राज ठाकरे अयोध्येला येणार असतील तर त्यांचं स्वागत केलं जाईल... असं आता भाजप खासदारांकडून सांगण्यात आलंय.. एकीकडे कडाडून विरोध सुरु आहे.. तर दुसरीकडे भाजपकडून स्वागत केलं जाईल, असं सांगण्यात येतंय.. त्यामुळे भाजपमध्ये चाललंय काय? हा प्रश्नच अनेकांना पडलाय..Ashwin vo #Rajthackeray #Ayodhya #LalluSingh #brijbhushansharansingh #MNS #Up #lokmat
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....