Sambhaji Maharaj: नाशकात शूरवीर छत्रपती संभाजीराजेंची विश्वविक्रमी राजमुद्रा

  • 2 years ago
छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती निमित्त नाशिकमध्ये संभाजी राजेंची १६ फूट उंचीची राजमुद्रा साकारण्यात आलीय. विशेष म्हणजे या राजमुद्रेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय.
#sambhajimaharaj, #nashik, #nashiknews, #rajmudra, #largestrajmudra,

Recommended