राजचा अयोध्या दौरा..मनसेची उ.भारतीयांना 'ही' धमकी, थेट बॅनर्सच लावले.. Raj Thackeray Ayodhya tour

  • 2 years ago
MNS threat to Brij bhushan singh ब्रिजभूषण सिंह दररोज मनसे कार्यकर्त्यांना चोपून काढायची भाषा करतायत. राज ठाकरेंचं खानदान काढतायत. अयोध्येत आलात तर चोपून काढू म्हणतायत. इतके दिवस राज ठाकरे किंवा मनसेकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. राज ठाकरेंचा अयोध्या दौरा नक्की होणार ना असं विचारायला सुरुवात झाली होती. पण आता मनसेनं थेट उत्तर भारतीयांनाच धमकी दिलीय. खुलेआमपणे धमकीचे बॅनर्स लावलेत. ब्रिजभूषण वादात मनसेकडून आतापर्यंतची ही सर्वात स्ट्राँग प्रतिक्रिया मानली जातेय. मनसेच्या या प्रतिक्रियेमुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणारच हे आता स्पष्ट झालंय. पण असा काय इशारा दिलाय मनसेनं, मनसैनिक उत्तर भारतीयांना फटके देणार का, ब्रिजभूषण आता काय करणार यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात... (Aniket VO)

#lokmat #rajthackeray #brijbhushansingh #yogiadityanath #maharashtranews #marathibatmya #ayodya
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended