Brij Bhushan in Mumbai: राज यांच्या नाकावर टिच्चून ब्रृजभूषणची मुंबईत सभा, MNS कार्यकर्ते बघत बसणार?

  • 2 years ago
Brij Bhushan Sharan Singh sabha in Mumbai | राज ठाकरेंच्या नाकावर टिच्चून ब्रिजभूषण सिंह मुंबईत सभा घेऊ शकतात. मनसे कार्यकर्त्यांना चोपून काढू अशी धमकी देणारा ब्रिजभूषण सिंह. राज ठाकरेंनी ज्याच्या धमक्यांमुळे अयोध्या दौरा स्थगित केला तो ब्रिजभूषण सिंह. राज ठाकरेंविरोधात उत्तर भारतातल्या १० राज्यांनी बंदीचा ठराव आणला तोही ब्रिजभूषणसिंह यांच्यामुळेच. आता हेच ब्रिजभूषण सिंह मुंबईत येऊन उत्तर भारतीयांसाठी सभा घेऊ शकतात. मुंबई महानगर क्षेत्रात १ कोटी उत्तर भारतीय मतदार आहेत, त्यांच्यासाठी ब्रिजभूषण मुंबईत येऊन राज ठाकरेंना डिवचू शकतात. पण ब्रिजभूषण मुंबईत सभा कधी घेणार आहेत, मनसे कार्यकर्त्यांचं काय होणार, राज ठाकरेंच्या जखमेवर मीठ कुणाला चोळायचंय यावरच बोलुयात... (Aniket VO)
#BrijBhushanSharanSingh #RajThackeray #MNS #BJP #Mumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#political #live #breaking #marathinews #online #news

Category

🗞
News

Recommended