सोमवती अमावस्येला मुलांवरून कोणती १ वस्तू ओवाळून टाकावी? Somavati Amavasya 2022 | Lokmat Bhakti

  • 2 years ago
सोमवती अमावस्येला लहान मुलांचे देखील विशेष असे महत्व आहे. यंदा सोमवती अमावस्येला एक योग आला आहे. आपल्या जीवनामध्ये अमावस्या संदर्भात काही परंपरा आहे. सोमवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. पण सोमवती अमावस्येला मुलांवरून कोणती १ वस्तू ओवाळून टाकावी? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #SomavatiAmavasya2022 #Amavasya #Amavasyamahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended