sayli sanjeev special ring | "आता बाबा कायम सोबत राहतील" | Sayalee Sanjeev

  • 2 years ago
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्री सायली संजीवच्या बाबांचं निधन झालं. बाबांची आठवण म्हणून सायलीने एक खास गोष्ट बनवून घेतली. काय आहे ती खास गोष्ट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale

Recommended